सेलू : सेलू नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ अ मधून अपक्ष उमेदवार कपिल शामराव फुलारी यांनी १०४३ मते घेऊन दणदणीत विजय साकारला आहे. भारतीय जनता पक्षाचे विठ्ठल उत्तमराव काळबांडे भाजप (८९३) यांचा त्यांनी पराभव केला. या निवडणुकीत दोन माजी नगराध्यक्ष पराभूत झाले परंतु कपिल यांचा विजय उल्लेखनीय ठरला आहे. विशेष म्हणजे अनेक चाहत्यांनी फुलारी यांना भावनिक आधार दिला आणि विजयश्री मिळवून दिली.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





