देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 29, 2025
in मराठवाडा
0
ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे
Please Share

रायपूरच्या शाळेत “ग्रामालोक” कार्यक्रम

सेलू/प्रतिनिधी – वेदनेची कळ मारण्यासाठी जुनी लोकं चटका देत असत, ग्रामीण साहित्य हे सुद्धा ग्रामीण भागातील लोकांच्या वेदनेची कळ मारण्यासाठीच असल्याचं प्रतिपादन लेखक आसाराम लोमटे यांनी केले. साहित्य अकादमी, दिल्ली व जिल्हा परिषद प्रा. शाळा रायपूर  यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रामालोक” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. राजेंद्र गहाळ, बबन आव्हाड, नाट्यलेखक त्र्यंबक वडसकर, सुरेश हिवाळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्याच्या, ग्रामीण भागातील महिलेच्या जगण्याला दुःखाची कायम एक किनार आहे. जुनी माणसं भविष्याचा विचार करून जगायची, त्यामुळे त्यांना शिकवण्याची गरज नाही तर पुढच्या पिढ्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. शेतकऱ्यांचं, ग्रामीण महिलांच्या दुःखाचं प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात दिसून येतं. हेच अस्सल ग्रामीण साहित्य शेवटच्या घटकापर्यंत रुजावं, ग्रामीण भागातील वाचनसंस्कृती, लेखन अधिकाधिक प्रगल्भ आणि कसदार होण्यासाठी साहित्यविषयक कार्यक्रम गावोगावी होणे गरजेचे आहे. रायपूर गावाने ती परंपरा जोपासली आहे. म्हणूनच साहित्य अकादमीसारखी राष्ट्रीय संस्था साहित्याचा जागर घडवण्यासाठी रायपूरसारख्या गावाचा विचार करते ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी त्र्यंबक वडसकर, बबन आव्हाड, सुरेश हिवाळे यांनी कविता तर डॉ राजाराम झोडगे, डॉ राजेंद्र गहाळ यांनी कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गाडेकर, प्रास्ताविक माधव गव्हाणे तर आभार दादासाहेब गाडेकर यांनी मानले. यावेळी रायपूरचे सरपंच आश्रोबा हिंगे, उपसरपंच बापूराव गाडेकर, भागवत गाडेकर,गणपतराव गाडेकर, सर्जेराव लहाने, माणिक पुरी, प्रा. अनंत मोगल, डासाळा सरपंच दादासाहेब बोंबले, प्रा. नितीन लोहट, डॉ. शरद ठाकर, विजय ढाकणे, रामराव बोबडे, राम गायकवाड,बाळू बुधवंत, के. सी. घुगे, जिंतूर, सेलू, पुनमचंद खोना ,पांडुरंग पाटणकर,पांडुरंग मुसळे,डॉ. रमेश बोराडे आणि परभणी येथील अनेक साहित्य प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गाडेकर,आप्पासाहेब गाडेकर,बाबासाहेब गाडेकर,विष्णुपंत गाडेकर जिजाभाऊ हिंगे तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

Post Views: 1,783
Please Share
Previous Post

भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष

Next Post

विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम

विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ