देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 29, 2025
in मराठवाडा
0
विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम
Please Share

परभणी : राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे यांच्यावतीने शिक्षकांसाठी विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन 26 डिसेंबर शुक्रवार रोजी करण्यात आले होते. शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून शिक्षक व अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी 42 विविध विभागीय स्पर्धां महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सध्या सुरू आहेत. संभाजीनगर विभागातील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी. (डायट) येथे विभागीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली व परभणी अशा पाच जिल्ह्यातून एकूण 23 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नितीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बाहेर बोरगाव येथील कलाशिक्षक श्री संतोष ताल्डे यांनी “आत्मनिर्भर भारत” या विषयावर पोस्टर रेखाटले होते. त्यांच्या कलाकृतीला “प्रथम पारितोषिक” मिळाले. आणि या कलाकृतीची निवड जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यावेळी डायटचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, ज्येष्ठ व्याख्याते गणेश शिंदे तसेच परीक्षक केशव लगड, जाधव, वाघ यांनी कलाशिक्षक श्री संतोष ताल्डे यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्या बद्दल. त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख मुपडे सर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,709
Please Share
Previous Post

ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे

Next Post

सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव

सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ