देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 29, 2025
in मराठवाडा
0
सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव
Please Share

श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव

सेलू : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने साहित्याची मोठी पर्वणीसेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य कवी संमेलन उत्साहात पार पडले. संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात राज्याच्या विविध भागांतून ११४ कवींनी सहभाग नोंदवून शब्दांचा महोत्सव साजरा केला. साहित्यिक अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदित कवींना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमाला डॉ. संजय रोडगे यांच्यासह सचिव डॉ. सविता रोडगे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, डॉ. रामराव रोडगे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनात प्रेम, सामाजिक वास्तव, शेतकरी प्रश्न आणि मानवी संवेदना अशा विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे म्हणाले की, साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून कवी हा समाजाचा जागता पहारेकरी आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहील. ११४ कवींच्या उपस्थितीने हा सोहळा सेलूच्या साहित्यिक इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरतकुमार लाड, प्रा. महादेव साबळे यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,512
Please Share
Previous Post

विभागीय पोस्टर स्पर्धेत शिक्षक संतोष ताल्डे प्रथम

Next Post

सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे

सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ