देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 31, 2025
in मराठवाडा
0
सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे
Please Share

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची बोराडे यांची ग्वाही

सेलू : भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सेलू नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक साईराज बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजप गटात उत्साहाचे वातावरण आहे. साईराज बोराडे हे तरुण, अभ्यासू आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रभाग क्रमांक १ मधून बोराडे यांनी दणदणीत विजय मिळवत पहिल्यांदाच पालिकेत एंट्री मारली आहे. गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना साईराज बोराडे यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी तसेच नगरपालिका कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी साईराज बोराडे यांचे अभिनंदन केले आहे. याबद्दल भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष मिलिंद सावंत, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार आदींसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 2,034
Please Share
Previous Post

सेलूत ११४ कवींचा शब्द महोत्सव

Next Post

परभणी महानगरपालिका : भाजप- शिवसेना युती फिस्कटली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी महानगरपालिका : भाजप- शिवसेना युती फिस्कटली

परभणी महानगरपालिका : भाजप- शिवसेना युती फिस्कटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ