देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

परभणी महानगरपालिका : भाजप- शिवसेना युती फिस्कटली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 31, 2025
in मराठवाडा
0
परभणी महानगरपालिका : भाजप- शिवसेना युती फिस्कटली
Please Share

स्थानिक भाजप नेत्यांनी युती तोडल्याचा शिवसेनेचा आरोप

परभणी : स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये मागील चार – पाच दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठका झाल्या. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी केला.यावेळी शिवसेना महानगराध्यक्ष माणिक पौंढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, प्रवीण देशमुख, डॉ. धर्मराज चव्हाण आदींची उपस्थिती होती. परभणीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासोबत झालेल्या बैठकीत १३:२० अशी जागा वाटपाची बोलणी झाली असताना अचानक काही अधिकच्या जागांची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. शिवसेना नेते उदय सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीने युती झाली असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ठरलेल्या जागावाटप सूत्रापेक्षा ऐनवेळी अधिकच्या जागांची मागणी केल्याने तसेच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा अंतिम शब्द असतानाही अधिकच्या जागेची मागणी केल्याने युती फिस्कटल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसा यांनी केला. स्थानिक भाजप नेत्यांना आपल्या संपर्कातील आणि घरगड्यांना उमेदवारी देण्यासाठी ही भाजप – सेना युती तोडल्याचेही सांगितले. एवढेच नाही तर भाजप महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची आघाडी आणि काँग्रेस पक्षाशी देखील संपर्क साधून असल्याचा गंभीर आरोप त्यावेळी भरोसे यांनी केला. असे असले तरी शिवसेना होऊ घातलेल्या परभणी महापालिका निवडणुकीत आपले सर्व उमेदवार विजयी करेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,942
Please Share
Previous Post

सेलू नगरपालिका : भाजप गटनेतेपदी साईराज बोराडे

Next Post

परभणी महापालिका : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी महापालिका : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

परभणी महापालिका : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ