देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

गोठ्यास आग; बैलजोडीसह शेतमाल खाक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 2, 2026
in मराठवाडा
0
गोठ्यास आग; बैलजोडीसह शेतमाल खाक
Please Share

सेलू तालुक्यातील धनेगाव शिवारातील घटना, तीन लाखाचे नुकसान

सेलू | परभणी : सेलू तालुक्यातील धनेगाव येथे अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत रामभाऊ देविदासराव कटारे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत शेत आखाड्यावरील बैलजोडीसह कापूस आणि सोयाबीन जळून खाक‌ झाले असून, शेतकरी कुटुंबावर मोठे अर्थिक संकट कोसळे आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील धनेगाव शिवारातील शेत गट क्रमांक १४१ मधील शेतकरी रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या आखाड्यावरील गोठ्यास गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, या ठिकाणी बांधलेली एक बैलजोडी आगीत मृत्यूमुखी पडली. जवळपास १५ क्विंटल कापूस आणि आठ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. १ लाख २० हजार रूपये किंमतीची बैलजोडी व १ लाख साठ हजार किमंतीचा शेतीचा माल असे एकूण दोन लाख ऐंशी हजार रूपयाचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे धनेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मंडळाधिकारी विजय बोधले यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकरी रामभाऊ कटारे यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post Views: 1,807
Please Share
Previous Post

सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Next Post

डॉ.दत्ता ठुबे पाटोदकर यांना ज्ञानज्योती साहित्य पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

डॉ.दत्ता ठुबे पाटोदकर यांना ज्ञानज्योती साहित्य पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ