देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 6, 2026
in मराठवाडा
0
सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन
Please Share

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतीनिमित्त दोन दिवसीय स्वर सोहळा

सेलू : येथील देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १० जानेवारी आणि रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी हा महोत्सव रंगणार असून दररोज सायंकाळी ५:३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल. सेलू येथील साई नाट्यगृह या ठिकाणी हा स्वर सोहळा पार पडणार आहे.महोत्सवाचे उद्घाटन सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी शनिवारी लातूर येथील सायली टाक आणि मुंबई येथील सायली तळवलकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर पुणे येथील नितीश पुरोहित यांचे सरोद वादन रसिकांना ऐकता येईल.कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील मृगनयनी सिस्टर्स यांचे भरतनाट्यम सादरीकरण होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे वैभव पांडे यांचे गायन आणि मुंबई येथील किशोर पांडे यांचे एकल तबला वादन होईल. महोत्सवाची सांगता हुबळी येथील कुमार मर्डूर यांच्या गायनाने होणार आहे. या सर्व कलाकारांना शांतीभूषण देशपांडे, प्रशांत जोशी, यश खडके, प्रशांत गाजरे आणि जगमित्र लिंगाडे हे साथसंगत करणार आहेत.संगीत महोत्सव संयोजन समितीने या महोत्सवाचे आयोजन केले असून परिसरातील संगीतप्रेमींनी या सुरावटींचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक महेश खारकर व मोहन खापरखुंटीकर आणि देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,777
Please Share
Previous Post

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

Next Post

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ