देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 6, 2026
in मराठवाडा
0
डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार
Please Share

सेलू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस ज शाळेतील शेख मौजम अब्दुल यांची मराठी ऑलिम्पियाड स्पर्धेत विभाग स्तरावर निवड होऊन ते राज्य स्तर मराठी ऑलिम्पियाड या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तसेच दुर्गा सदाशिव घोडके यांची सुद्धा नाट्य, नाटक आणि भूमिका अभिनय या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभाग स्तरावर निवड होऊन त्या राज्य स्तरासाठी पात्र ठरल्या आहेत.जिल्ह्यात एकाच शाळेचे दोन शिक्षक राज्य स्तरावर स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या निमित्ताने गावकऱ्यांनी आज त्यांचा सत्कार केला व राज्य स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिकराव पौळ, उपाध्यक्ष बालाजी राव पौळ, उपसरपंच बाबासाहेब पौळ, शिक्षणप्रेमी तथा समाजसेवक गुलाबराव पौळ, अंशीराम पौळ, शेषेराव गुरव, रमेश धोपटे आणि रेखा बोराडे उपस्थित होते.

Post Views: 1,748
Please Share
Previous Post

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

Next Post

सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ