देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 6, 2026
in मराठवाडा
0
सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे
Please Share

पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी;क्रांतीज्योत महोत्सवाचा प्रारंभ

परभणी : सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येयाकडे मार्गस्थ व्हावे, परिश्रमातून यश साध्य होते, अशा भावना पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केल्या. विद्या निकेतन संस्थेच्या सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे क्रांतीज्योती महोत्सवांतर्गत ‘विद्यार्थिनींशी संवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थिनींना शाळेत जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर परभणी पोलिस दल भक्कमपणे त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जया जाधव तर प्रमुख अतिथीस्थानी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत आदि मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थीदशेत मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये, असे आवाहन जी. जी. सोनेत यांनी केले. पूजा ठोके, अनुजा जगताप यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कृतज्ञता गीत’ सादर केले. सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा देशमुख, अरुणा पाटील, प्रणिता पांचाळ, सीताराम ठाकरे, रमेश मुळे, विठ्ठल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,614
Please Share
Previous Post

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

Next Post

सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ