देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

जिप लिपिकांच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 13, 2026
in मराठवाडा
0
जिप लिपिकांच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करा
Please Share

सेलू तालुका दबाव गटाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सेलू : राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या वेतन त्रुटी आणि अन्यायकारक तफावत दूर करून सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.ॲड. श्रीकांत वाईकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भातील निवेदन शासनाला सादर केले आहे. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. चौथ्या वेतन आयोगापर्यंत अन्य सरकारी विभाग आणि जिल्हा परिषद लिपिकांच्या वेतन श्रेणीत समानता होती. मात्र, त्यानंतरच्या काळात जिल्हा परिषद लिपिकांच्या वेतनात मोठी तफावत निर्माण झाली आहे. जबाबदारी आणि कामाच्या स्वरूपात मोठी वाढ झाली असतानाही, वेतन श्रेणीत मात्र सुधारणा करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेतील ‘कनिष्ठ सहाय्यक’ आणि ‘वरिष्ठ सहाय्यक’ या पदांचे एकत्रीकरण करून त्यांचे पदनाम ‘जिल्हा परिषद विकास अधिकारी’ असे करावे. सुधारित पदनामानुसारया संवर्गाला एस- १५ ही वेतन श्रेणी लागू करावी. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ज्याप्रमाणे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक यांच्या पदनामात बदल करून त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर लिपिक संवर्गालाही न्याय मिळावा.लिपिक वर्ग हा प्रशासनाचा कणा असून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, मुकूंद टेकाळे, सतिश काकडे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, दत्ता कांगणे, राजेंद्र केवारे, गुलाब पौळ, नारायण पवार, देविदास राठोड, उद्धव सोळंके, सुभाष काकडे, लिंबाजी कलाल, चंद्रकांत चौधरी, भारत रौंदळे, योगेश सूर्यवंशी, दिलिप शेवाळे, विकास गादेवार, गणेश सोळंके, अजित मंडलिक, देवराव दळवे यांच्यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,818
Please Share
Previous Post

हादगाव जिप सर्कलमध्ये विकासकामांचा संकल्प

Next Post

सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे

सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ