देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 14, 2026
in परभणी, मराठवाडा
0
सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे
Please Share

हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, अशोक काकडे स्वीकृत सदस्य

सेलू : सेलू नगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांच्या बुधवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष आणि तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते साईराज मुकेशराव बोराडे, तर स्वीकृत सदस्य म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर (कॉंग्रेस) , माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ बोराडे आणि जिपचे माजी सभापती अशोक आण्णासाहेब काकडे ( भाजप) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी ही माहिती दिली.

उपाध्यक्षपदासाठी साईराज बोराडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सेलू पालिकेची एकूण सदस्य संख्या २६ आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षासह संख्याबळ एकूण १५ आहे. त्यामुळे त्यांचे दोन, तर कॉंग्रेसचे एकूण सात सदस्य आहेत. त्यांचा एक असे एकूण तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला सर्व नवनिर्वाचित सदस्य, उपमुख्याधिकारी बी.एस.चव्हाण, एन.आर.दायमा, विजय शहाणे, मोहंमद युनुस आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,902
Please Share
Previous Post

जिप लिपिकांच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करा

Next Post

हेमंतराव आडळकर यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हेमंतराव आडळकर यांचा सत्कार

हेमंतराव आडळकर यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

नूतन विद्यालयाच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा रंगला सेलू : काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या, आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी...

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

एसकेएमचे राष्ट्रपतींना मागण्यांचे पत्र परभणी : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि केंद्रीय ट्रेड युनियनच्या आवाहनावरून १० ऑगस्ट २०२६ रोजी भारत...

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

मंगरुळपीर शहरात रस्त्यांवर भीतीचे वातावरण व अपघाताचा धोका; नगरपालिकेकडे तातडीने बंदोबस्त करण्याची निवेदनाद्वारे मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : शहरातील विविध...

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल  राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

१२५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन सेलू : येथील एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ