देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in मराठवाडा
0
न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश
Please Share

सेलू : शासकीय रेखाकला (Drawing Grade Exam) परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही स्तरांवरील परीक्षेत विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.एलिमेंटरी ग्रेड परीक्षाएलिमेंटरी स्तरावर कोमल गोवर्धन मदागुळे हिने ‘ए’ ग्रेड मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. तर नंदिनी मुंजा भोपे, श्रुती वशिष्ठ थोरात, सुनंदा पांडुरंग कांबळे आणि यश गणेश माने या विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड मिळवून यश संपादन केले.इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा :इंटरमिजिएट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा दबदबा पाहायला मिळाला. पायल गंगाराम काथवटे, रत्नेश्वरी विनोद पांचाळ, वैष्णवी गणेश माने आणि युवराज संजय कुमावत या चार विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड मिळवत विशेष यश प्राप्त केले. तसेच ज्योती विश्वनाथ पवार हिने ‘बी’ ग्रेड मिळवून परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भागवत शिक्षक आणि कला शिक्षकांकडून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी देखील आनंद व्यक्त केला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शारदा विद्यालयाचे घवघवीत यश

परभणी : शासकीय रेखाकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेत सेलू येथील कै.सौ.राधाबई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून निकाल शंभर टक्के आहे. एलिमेंटरी ग्रेड परिक्षेत कार्तिक सावंत, अनुराधा शिंदे, दिव्या घटमल, नंदिनी खेत्रे, निशा उबाळे, प्रतिक्षा उबाळे तर इंटरमिजिएट परिक्षेत दुर्गा कांबळे, नेहा उबाळे, पुजा खाकरे, प्रतिक्षा लिम्बरे, रेणूका गोरे, संध्या थोरात, प्रिया सावंत, समिक्षा काळे या विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मध्ये, एक विद्यार्थी ए ग्रेड आणि एक सी ग्रेड असे एकूण १४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. कलाध्यापक रोहीदास चव्हाण यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामनाना पाटील, उपाध्यक्ष श्रीवल्लभ लोया, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, सहसचिव दिपक खराबे पाटील, सर्व संचालक, मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, मुख्याध्यापिका उषा कामठे व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले

Post Views: 1,703
Please Share
Previous Post

‘राष्ट्रवादी’ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा

Next Post

सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ