देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 22, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

चिकलठाणा, वालूर, कुपटा, रवळगाव आणि देऊळगाव गात गटातील उमेदवारांची नावे निश्चित

सेलू l प्रतिनिधी : परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून, विविध गट आणि गणांनुसार प्रबळ दावेदारांना रिंगणात उतरवले आहे.

१. चिकलठाणा (गट २५) :
या गटातून जिल्हा परिषदेसाठी पुरुषोत्तम दत्तात्रय पावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या गटांतर्गत येणाऱ्या चिकलठाणा बु. पंचायत समिती गणासाठी अनिरुद्ध सुभाषराव नाईक किंवा प्रशांत सुभाषराव नाईक यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर बोरकिनी गणातून मनीषा अरुण आघाव निवडणूक लढवतील.

२. वालूर (गट २६):
वालूर जिल्हा परिषद गटासाठी श्रीमती माधुरी राम पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. या गटातील वालूर गणासाठी ज्ञानेश्वर फालाजी रोकडे आणि मोरेगाव गणासाठी श्रीमती रेवती तुळशीदास रोकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

३. कुपटा (गट २७):
कुपटा गटातून जिल्हा परिषदेसाठी प्रकाश धोंडिबा मुळे निवडणूक रिंगणात असतील. पंचायत समिती गणांचा विचार करता, कुपटा गणातून श्रीमती मिनाबाई सुभाषराव सोळंके आणि सोन्न गणातून श्रीमती संगीता धारोजी धाबे यांना संधी देण्यात आली आहे.

४. रवळगाव (गट २८):
रवळगाव जिल्हा परिषद गटासाठी श्रीमती वर्षा राजेंद्र लहाने यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत रवळगाव गणातून श्रीमती इंद्रायणी बालासाहेब रोडगे आणि डासाळा गणातून उद्धव भगवानराव गजमल उमेदवार असतील.

५. देऊळगाव गात (गट २९):
देऊळगाव गात गटातून जिल्हा परिषदेसाठी श्रीमती उर्मिला नामदेव डख यांना उमेदवारी मिळाली आहे. या गटातील देऊळगाव गात पंचायत समिती गणासाठी सुभाष विश्वनाथ चव्हाण तर तिडी पिंपळगाव गणासाठी निर्मलाबाई विनायकराव आवटे किंवा पवन प्रल्हादराव कटारे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ही माहिती तालुकाध्यक्ष सुधाकर रोकडे आणि नगरसेवक मिलिंद पवार यांनी दिली आहे.

Post Views: 1,711
Please Share
Previous Post

यंदाच्या स्थानिक सुट्टी जाहीर

Next Post

सेलू् तालुक्यात ९७ जणांचे अर्ज वैध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध

सेलू् तालुक्यात ९७ जणांचे अर्ज वैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ