देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मतदानाच्या ७ तारखेलाच शिक्षकांची परीक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 29, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

७ फेब्रुवारीला सीटीईटी परीक्षेमुळे शिक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचा पुढाकार

परभणी : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या कर्तव्यावर असलेल्या ज्या शिक्षकांची सीटीईटी (CTET) परीक्षा ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे, त्यांच्या निवडणूक नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाने पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आग्रही निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे, मात्र याच दिवशी शिक्षकांसाठी महत्त्वाची असलेली सीटीईटी परीक्षा देखील आहे. निवडणूक कर्तव्य आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांची परीक्षा आहे, त्यांनी आपल्या परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) सोबत जोडून विनंती अर्ज देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.या मोहिमेसाठी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, जिल्हा सचिव निशांत हाके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दुर्गाताई देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष संतोष साखरे, अमित मोगल, दादाराव कदम, पूर्णा तालुकाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, सेलू सचिव विजय धापसे, खंडागळे आणि कदम यांनी पुढाकार घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,614
Please Share
Previous Post

आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान

Next Post

अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली

अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ