देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 29, 2026
in परभणी
0
अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली
Please Share

सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यासह सेलू परिसरातही मोठी शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी, २९ जानेवारी रोजी सायंकाळी सेलू येथील साई नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रातील नागरिकांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली तसेच आठवणींना उजाळा दिला.

या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर यांची उपस्थिती होती. यावेळी सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रेक्षाताई भांबळे, रामनाना खराबे, रामेश्वर पोळ, तसेच प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर आणि पत्रकार मोहम्मद इलियास यांच्यासह अनेकांनी भावना व्यक्त केल्या.उपस्थितांनी अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम यावर प्रकाश टाकला. दादांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सेलू तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. सेलू येथील क्रांती चौकामध्ये दुपारी विविध क्षेत्रातील नागरिकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

Post Views: 1,535
Please Share
Previous Post

मतदानाच्या ७ तारखेलाच शिक्षकांची परीक्षा

Next Post

संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ