देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 31, 2026
in परभणी
0
जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण
Please Share

निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि डॉ.शिवाजी मगर यांनी केले मार्गदर्शन

परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, सर्व नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील नेमून दिलेले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव यांनी दिले आहेत.

निवडणूक कार्यक्रमातील बदलानुसार आता येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी सेलू येथील श्री साई नाट्यगृहात मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात झाले. प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, नायब तहसीलदार (निवडणूक) जयश्री कोल्हे, विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.मगर यांनी मतदान प्रक्रिया, केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या कर्तव्यांविषयी सविस्तर माहिती दिली. विकास मुपडे यांनी सिलिंग प्रक्रियेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.

प्रशिक्षणासाठी सहायक महसूल अधिकारी हरिष टाक, अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर, विजय सोंजे, विकास मुपडे यांनी परिश्रम घेतले. एकूण ६६६ पैकी ६४० कर्मचारी उपस्थित होते, तर २६ कर्मचारी अनुपस्थित होते. अशी माहिती डॉ.मगर यांनी दिली. नियुक्त अधिकार्‍यांनी मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया, यंत्र सिलिंग याविषयी प्रशिक्षण घेतले.

Post Views: 1,657
Please Share
Previous Post

संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

Next Post

सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये

सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ