देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 31, 2026
in परभणी
0
सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये
Please Share

सेलू तालुक्यातील हदगाव खुर्द जिल्हा परिषद शाळेला भेट

सेलू : अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात; मात्र विद्यार्थ्यांमध्ये रमून, त्यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन करणारे अधिकारी क्वचितच पाहायला मिळतात. अशाच एका प्रेरणादायी भेटीदरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर हदगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये रमल्याचे दिसून आले.

या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. काही वेळासाठी त्यांनी आपल्या प्रशासकीय पदाची चौकट बाजूला ठेवत शिक्षिकेच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास, शिस्त, स्वप्ने आणि आयुष्यातील मूल्ये याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः वर्गात येऊन शिकवताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी थेट शिक्षकाच्या भूमिकेत पाहून विद्यार्थ्यांना याचे नवल वाटले, तर शिक्षक व पालकवर्गानेही या कृतीचे विशेष कौतुक केले.या छोट्या पण अर्थपूर्ण कृतीमुळे प्रशासन आणि शिक्षण यातील दरी कमी होत असल्याचा संदेश मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गट विकास अधिकारी उदय जाधव, गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Post Views: 1,792
Please Share
Previous Post

जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण

Next Post

शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ