देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव
Please Share

गुणवत्ता सन्मान पारितोषिकासाठी देणगी जाहीर

सेलू : नूतन विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नारायण सोळंके आणि पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सेवागौरव समारंभ ३१ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ व्ही.के.कोठेकर, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे पर्यवेक्षक शंकरराव बोधनापोड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी गौरव प्रसंगी मनोगतातून सदिच्छा दिल्या. राजेंद्र सोनवणे यांनी सोळंके यांच्याविषयी, अमोल निकम यांनी श्री.मोगल यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

सेवा गौरवप्रसंगी शाळा आणि संस्थेच्या वतीने नारायण सोळंके आणि अन्नपूर्णा सोळंके, तसेच रोहिदास मोगल आणि सविता मोगल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आप्तेष्टांनी व मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या. सत्कार उत्तर देताना संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्री.सोळंके आणि मोगल यांनी गुणवत्ता सन्मान पारितोषिक योजनेसाठी प्रत्येकी २१ हजार रुपयाची देणगी जाहीर केली.डॉ काशिनाथ पल्लेवाड यांच्या गौरवपर लेखाचे अनावरण झाले. सूत्रसंचालन अदिती आंबेकर तर आभार विजेंद्र धापसे यांनी मानले.प्रारंभी सरस्वती पूजन आणि सच्चिदानंद डाखोरे गीत सादर केलेकार्यक्रमाला यशवंतराव आणि केशरबाई सोळंके,‌ विष्णू शेरे, शिवाजीराव मोगल, शोभा राजेभाऊ तौर आदींसह स्नेहीजण शिक्षक उपस्थित होते.

Post Views: 1,989
Please Share
Previous Post

सीईओ नतीशा माथूर रमल्या विद्यार्थ्यांमध्ये

Next Post

संदल शरीफने सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूसास प्रारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संदल शरीफने सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूसास प्रारंभ

संदल शरीफने सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूसास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ