देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संदल शरीफने सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूसास प्रारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
संदल शरीफने सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूसास प्रारंभ
Please Share

उरूस सर्वधर्म समभावाचे प्रतिक, सोहळा आनंदाने साजरा करा

जिल्हाधकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

परभणी : परभणी येथील सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरूस म्हणजे सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे. या उरुसातून एकोप्याचे संदेश दिला जातो. उरूस हा आनंदाचा सोहळा आहे, तो शांततेत साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. त्यांच्या हस्ते रविवारी संदल शरीफची सुरवात करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

रविवारी दुपारी संदल शरीफची सुरुवात रेल्वे स्टेशन येथील मस्जिद उस्मानशाही येथून सुरुवात झाली. तत्पूर्वी उरूस संयोजक यांच्याकडून मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी व उरूस अध्यक्ष संजयसिंह चव्हाण,पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,तहसीलदार संदीप राजापूरे,वक्फ मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख,उरूस व्यवस्थापक व विशेष अधीक्षक खुसरोखान,जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संदल शरीफ दरवर्षी प्रमाणे परंपरागत पद्धतीने काढण्यात आला. या वेळी भावीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने सोहळा साजरा करता यावा म्हणून प्रशासनाच्यावतीने योग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. उरुसात मीना बाजार, विविध खेळणी हे महिला व बालकांना विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात. या वर्षीही मोठ्या प्रमाणात दुकाने व खेळणी लावण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने दोन आढावा बैठक घेण्यात आल्या. भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यातत आली आहे. सर्व भाविकांनी हा एकोप्याचा सोहळा आनंदाने साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.मोठा

पोलीस बंदोबस्त, गडबड करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीपोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी उरूस सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या,सोबतच त्यांनी इशारा दिला की, या वर्षी आम्ही अधिक पोलीस बंदोबस्त लावला आहे. एक एसीएसपी यांच्या नेतृत्वात पाच पोलीस निरीक्षक, पीएसआय व सोबत दिडशे पोलिसांचा ताफा असणार आहे. सोबत व्हिजिलन्स व्हॅन,शंभर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहे. या वर्षी कडक बंदोबस्त असला तरी सोहळ्यात गडबड करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

Post Views: 1,607
Please Share
Previous Post

शिक्षक नारायण सोळंके, रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

Next Post

सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प

सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ