देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वाढीव निवडणूक कर्मचाऱ्यांचे तीन दिवस प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

१३० बुध करीता ईव्हीएम सिलिंग प्रक्रीया पूर्ण : शोभादेवी जाधव

सेलू : तालुक्यातील ५ गट व १० गणांसाठी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी निश्चित केलेल्या १३० बुथसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम यंत्राची सिलिंग प्रक्रिया शनिवार ३१ जानेवारी रोजी पूर्ण झाली. १२६ वाढीव कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवार २ फेब्रुवारी व दुसरे प्रशिक्षण बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय सेलू येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव यांनी दिली.

७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशीच राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असल्या कारणाने निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षार्थी शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यासाठी निवडणूक कार्यातून सुट देण्यासाठी अर्ज केले आहेत. त्या अनुषंगाने एकूण १२६ कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कर्तव्यावर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.प्रशिक्षणासाठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.ईव्हीएम सिलिंगसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिवाजी मगर, नायब तहसीलदार विजय मोरे, जयश्री कोल्हे, महसूल अधिकारी हरिश टाक, रवी बंदुके, अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर, विजय सोंजे, मास्टर ट्रेनर टीम प्रमुख सुनील राठोड, प्रा. महेश कुलकर्णी, गजानन साळवे, विकास मुपडे, प्रा. प्रशांत देशपांडे, प्रा. मोहन पाटील, प्रा. अजय उंडेगावकर, प्रा. अविनाश सुत्रावे, प्रा. गणेश माळवे, प्रा. घुलेश्वर, धर्मकुमार वानरे, एकनाथ जाधव, सुभाष मोहकरे, राजेंद्र होलसुरे, राजू द्यावरवार, प्रमोद रोडगे, किशोर ढोके, विलास कदम, नितीन खाकरे, राजेश राठोड, विष्णू काळे, प्रताप पवार, अनिल कदम, संजय भूमकर, पद्माकर गोंडगे, महादेव चोकनफळे, सूर्यकांत गणाचार्य, बाबासाहेब पंडीत, महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,658
Please Share
Previous Post

विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ‘विवेकानंद’ची कल्याणी व्दितीय

Next Post

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ