देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राजकुमार सागर यांची नूतन विद्यालयास स्नेहभेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
राजकुमार सागर यांची नूतन विद्यालयास स्नेहभेट
Please Share

नूतन संस्थेच्या कार्याचा केला गौरव

सेलू : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रधान सचिव राजकुमार सागर यांनी २ फेब्रुवारी रोजी सेलू येथील नूतन विद्यालयास स्नेहभेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयाच्या आणि संस्थेच्या कार्याबद्दल गौरवद्गार काढले.

याप्रसंगी राजकुमार सागर, त्यांच्या पत्नी वंदाराणी सागर आणि नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील या नामवंत शाळेत गौरव होणे, हे मी माझे भाग्य समजतो; या शाळेने अनेक अधिकारी घडवले आहेत, असे प्रतिपादन राजकुमार सागर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

संस्थेचे सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, नंदकिशोर बाहेती, बाळू काबरा, मुख्याध्यापक संतोष पाटील, शंकर बोधनापोड उपस्थित होते. तसेच सहल विभागप्रमुख अनंतकुमार विश्वंभर, गणेश माळवे, भगवान देवकते, सुशीलकुमार कुलकर्णी, सुनीता सांगुळे, शुभांगी आष्टीकर, अश्विनी पटाईत, पुर्णिमा जोहेरे, प्रसाद कांयदे, गोपाळ आम्ले, मुकुंद डमरे आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,825
Please Share
Previous Post

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

टपाली मतदान ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध

टपाली मतदान ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ