देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उरूस नुमाईशचे शानदार उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
उरूस नुमाईशचे शानदार उद्घाटन
Please Share

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार, गडबड करणाऱ्यांवर करडी नजर : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी : हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या उरुस निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नुमाईशचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते नुमाईशचे शानदार उद्घाटन रविवारी करण्यात आले. या वर्षी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची संकल्पना अमलात आणली आहे. यामुळे उरुसात गडबड-गोंधळ करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जो कोणी गडबड करेल, त्याचवर कडक कार्यवाई केली जाईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख, तहसीलदार संदीप राजपुरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासले, ट्राफिक पोलीसचे बेले, गणेश कदम, उरूस समितीचे उपाध्यक्ष निहाल अहमद, वक्फ अधिकारी इम्रान नदवी, रामेश्वर अवचार, संजय गजेगावकर, व्यापारी संघटनेचे अश्फाकभाई, अजमतखान, चांद भाई, वक्फ मंडळाचे शेख सलमान, सैफ मणियार, मुदसीर शेख, इत्यादी उपस्थित होते.नुमाईश उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी चव्हाण यांचे नाव उरूस व्यवस्थापक खुसरो खान यांनी सूचित केले.

हजरत सय्यद शाह तुराबूल हक दरगाह राज्य वक्फ मंडळाच्या देखरेखीखाली असून या वर्षी उरूस मैदानात तब्बल सहाशेच्या वर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.परभणी जिल्ह्याबरोबर मराठवाड्यातील लाखो भाविक उरुसास हजेरी लावतात. घरगुती व इतर साहित्य विक्री करणारे बाहेरच्या राज्यातून ही येत असतात म्हणून महिला व बालवर्गासाठी नुमाईश पर्वणी ठरत असते.येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस बंदोबस्त व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.तसेच भाविकांना पिण्याच्या पाणी, धूळधाण होऊ नये म्हणून टँकरद्वारे पाण्याचा शिडकावा करण्यात येणार आहे.अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, सर्व्हीलन्स व्हॅन, अग्निशमन गाडी तैनात करण्यात आली आहे.उरूस दरम्यान निरंतर वीज व्यवस्थेसाठी महावितरण अधिकारी व कर्मचारी विशेष मदत करत आहे.

शिस्त पाळा, कायद्याचे पालन करा : जिल्हाधिकारी

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच उरुसात येणाऱ्या भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. सय्यद तुराबूल हक यांच्या विचार, आपसातील प्रेमाचा, सहनशीलतेचा संदेश, देशातील सुफी संतांची परंपरा विषय अभ्यासू माहिती विशद केली. साफ सफाई ठेवा, आरोग्यासाठी बाधित असलेले पदार्थ खाऊ नका, आढळल्यास तक्रार करा, असे आवाहनही केले.सुरुवातीला वक्फ मंडळाचे विशेष अधीक्षक व उरूस व्यवस्थापक खुसरो खान यांनी प्रास्ताविक केले, तद्नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून नुमाईशचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन झियाओद्दीन यांनी तर आभार जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी मानले.

Post Views: 1,690
Please Share
Previous Post

टपाली मतदान ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान

Next Post

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ