देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 2, 2026
in परभणी
0
श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव
Please Share

सेलूत विविध कार्यक्रमांचे आयोजन; बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाने होणार सांगता

सेलू : येथील स्वामी विवेकानंद नगर आणि श्री संत गजानन महाराज मंदिर कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा प्रारंभ माघ कृष्ण ५ शके १९४७, शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. महोत्सवाची सांगता माघ कृष्ण ७ शके १९४७, रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल.या महोत्सवाच्या निमित्ताने रविवार ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत श्री ह.भ.प. भागवताचार्य श्री बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. कीर्तनानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा स्वामी विवेकानंद नगर, सेलू येथे पार पडणार असून सर्व भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी विवेकानंद नगरमधील सर्व रहिवासी आणि श्री संत गजानन महाराज मंदिर कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,542
Please Share
Previous Post

उरूस नुमाईशचे शानदार उद्घाटन

Next Post

नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप

नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ