देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 9, 2026
in परभणी
0
१२ फेब्रुवारीरोजी विमा कामगार संघटनेचा देशव्यापी संप
Please Share

सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा कामगार संघटनेचे कर्मचारी दिनांक १२ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागी होणार असून अन्यायकारक कामगार संहिता, विमा उद्योगात थेट विदेशी गुंतवणूक( FDI)100% करण्यास, सर्वाजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे विनिवेश,व्यवस्थापनाची एक तर्फी भुमिका मुळे विरोध म्हणून हा संप करत आहेत.

विमा कामगार संघटनेचे मागण्या आहे.1)भारतीय आयुर्विमा महामंडळा मध्य वर्ग IIIव IV संवर्गात तात्काळ भरती 2)1995पेंशन योजना सर्व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागु करावी 3) कर्मचाऱ्यांनचे सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत 4) उद्योग व कर्मचारी प्रश्नांवर युनियन सोबत सरचित संवाद(structured Dialogue)करावे इतर मागण्या साठी ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशने संपाचे हाक दिली आहे या देशव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन कॉम राजेश भालेराव कॉम शमशोदिन शेख कॉम रामा धोतरे यांनी केले आहे

Post Views: 1,715
Please Share
Previous Post

स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत

Next Post

परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ