देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in परभणी
0
महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

गंगाखेड येथे न्यायमूर्ती संदीप कुमार सी.मोरे यांच्या हस्ते उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती

परभणी : मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे न्यायमूर्ती संदिपकुमार सी. मोरे यांच्या हस्ते शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी शासकीय योजनांचा महामेळावा व कायदेविषयक महाशिबिर गंगाखेड येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उज्वला नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, न्यायाधीश-एक तथा गंगाखेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिनेश डी. कुरुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शासन हे सर्वस्तरावर जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन उपलब्ध आहेत. जनतेने विशेषतः तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे असे प्रतिपादन न्यायमूर्ती संदिपकुमार सी. मोरे यांनी केले. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले तसेच, जनतेच्या कायदेविषयक अडचणी सोडविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण प्रभावीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी, तालुका विधी सेवा समिती, गंगाखेड आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा उज्वला नंदेश्वर यांनी प्रास्ताविकात भारतीय संविधानाने सर्वांना हक्क व अधिकार दिले असून सामाजिक-आर्थिक न्याय व उत्तम जीवनमान हा त्याचा मुख्य उद्देश आहे. वंचित घटकांपर्यंत शासकीय योजना एकाच छताखाली पोहोचाव्यात, हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, समाजातील वंचित घटक न्यायापासून दूर राहू नयेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कायदा हा भीतीचा विषय नसून नागरिकांचे संरक्षण करणारा आणि न्याय देणारा आहे, अशी सकारात्मक भावना समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. न्यायालयाबाबतची भीती दूर व्हावी, तसेच शासनाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावा हा उद्देश आहे.कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण एम. काळे, परभणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.टी.अडकिने, गंगाखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद बी. क्षीरसागर आदींसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रारंभी विविध योजनांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी दोन लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले. या शिबीरांमध्ये विविध शासकीय कार्यालयांचे ४० स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी सर्व स्टॉलला भेट देवून पाहणी केली.

Post Views: 1,636
Please Share
Previous Post

औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष

Next Post

परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी

परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ