देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 16, 2026
in महाराष्ट्र
0
डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक
Please Share

जिंतूर तालुक्यातील बोर्डी परिसरात आनंदाचे वातावरण

परभणी : जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावचे जावई डॉ.सदानंद दाते यांची भारतीय शेअर बाजार नियामक संस्था अर्थात सेबीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यात आणि बोर्डी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे जावई असून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या भगिनी नयना बोर्डीकर दाते यांचे पती आहेत.

डॉ सदानंद दाते यांनी ४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे सेबीमध्ये कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारला. या पदावर काम करताना ते सेबीच्या तपास विभागाची मुख्य जबाबदारी सांभाळणार आहेत. सदानंद दाते हे २००७ बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी असून ते उत्तराखंड कॅडरचे आहेत.सेबीमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी ते केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. सीबीआयमध्ये त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच बँक सुरक्षा आणि फसवणूक कक्षात पोलीस अधीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. तपास आणि प्रशासन क्षेत्रातील त्यांचा व्यापक अनुभव लक्षात घेता सेबीच्या तपास विभागाच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बोर्डीकर परिवारासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 1,704
Please Share
Previous Post

प्रत्येक कार्यात ईश्वर पाहावा

Next Post

महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ