देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रत्येक कार्यात ईश्वर पाहावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 16, 2026
in परभणी
0
प्रत्येक कार्यात ईश्वर पाहावा
Please Share

उमेश महाराज दशरथे यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध; सोमवारी दीपोत्सव

सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सोहळ्यात ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. त्यांनी आपल्या निरूपणातून ईश्वराचे सर्वव्यापी रूप मांडत प्रत्येक कर्मात ईश्वर पाहण्याचा संदेश भाविकांना दिला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सांगता सोहळ्याचे औचित्य साधून माधवराव काकडे आणि गोविंदजी डालिया यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले. एकादशी असल्याने पालखी तळावर विशेष हरिजागर आयोजित करण्यात आला असून सासवड येथील पालखीचे पुजारी प्रतीक महाराज देव यांच्या हस्ते मंत्रोपचारात माऊलींची महापूजा करण्यात आली. या सोहळ्यासाठी विविध गावांतील भाविकांनी फराळाचे पदार्थ पाठवून मोलाचे योगदान दिले.या कार्यक्रमास जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी पांडुरंग महाराज आनंदे, योगेश महाराज रुणीकर, महादेव महाराज पुरे, ज्ञानेश्वर माऊली खेडेकर, रतानंद स्वामीजी त्र्यंबकेश्वर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचा पुढील टप्पा म्हणून सोमवारी, १६ मार्च रोजी भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार असून प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील आणि महादेव महाराज राऊत यांची कीर्तने होणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सेलू परिसरातील भाविक आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Post Views: 1,594
Please Share
Previous Post

ज्ञानेश्वरी जीवनात आचरणात आणावी

Next Post

डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक

डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ