देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

इंधन विक्री मर्यादेचे आदेश मागे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 27, 2026
in परभणी
0
इंधन विक्री मर्यादेचे आदेश मागे
Please Share

परभणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

परभणी : परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर लावण्यात आलेले इंधन मर्यादेचे निर्बंध जिल्हा प्रशासनाने तातडीने मागे घेतले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी २६.०३.२०२६ रोजी यासंदर्भातील नवीन आदेश निर्गमित केले आहेत.

यापूर्वी प्रशासनाने संदर्भीय आदेशान्वये दुचाकी वाहनांसाठी २००/- रुपये आणि तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी २०००/- रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा निश्चित केली होती. मात्र, या निर्णयामुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी वाढली होती. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आधीचे निर्बंध तात्काळ प्रभावाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर गर्दी न करता आवश्यकतेनुसारच इंधन भरून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, पेट्रोल व डिझेल सुट्टे किंवा खुल्‍या स्वरूपात (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात) विक्री न करण्याबाबतचे आदेश मात्र कायम राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Views: 1,573
Please Share
Previous Post

संघर्षातून जीवन फुलते : डॉ.स्मिता देऊळगावकर

Next Post

सेलूत “स्टॉक नाही” चे फलक झळकले…

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत “स्टॉक नाही” चे फलक झळकले…

सेलूत "स्टॉक नाही" चे फलक झळकले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ