देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रज्ञा मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 3, 2026
in परभणी
0
प्रज्ञा मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
Please Share

जिद्द आणि चिकाटीने मिळविली पदवी

सेलू : येथील प्रज्ञा पुष्पा सुनील मोरे हिने २०२६ मध्ये ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथून एम.बी.बी.एस. हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. या यशाबद्दल तिचा पदवी प्रदान सोहळा दि. २३ मार्च २०२६ रोजी श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती ऑडिटोरियम सायन येथे उत्साहात पार पडला.

प्रज्ञाने एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले असून तिच्या या यशामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे प्रज्ञा ही मोरे कुटुंबातील पहिली डॉक्टर ठरली आहे. शिक्षक आजी-आजोबा आणि आई-वडील यामुळे सुरवातीपासूनच तिला शैक्षणिक वातावरण लाभले.प्रज्ञाने लहानपणापासूनच शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

तिचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे तिने वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक, मार्गदर्शक तसेच कुटुंबियांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. प्रज्ञा हिच्या पुढील वैद्यकीय सेवेमुळे समाजाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्याचा प्रज्ञाचा मानस आहे.

Post Views: 1,773
Please Share
Previous Post

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सेलूत विविध कार्यक्रम

Next Post

श्री पेडा हनुमान मंदिरात जयंती उत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री पेडा हनुमान मंदिरात जयंती उत्सव

श्री पेडा हनुमान मंदिरात जयंती उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ