देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 11, 2026
in परभणी
0
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवा
Please Share

सेलूतील फुले प्रेमी नागरिकांची पालकमंत्री बोर्डीकर यांच्याकडे मागणी

सेलू नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

सेलू : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पाथरी कॉर्नर परिसरात बसवावा अशी मागणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सेलू तालुक्यातील फुले प्रेमी नागरिकांकडून होत आहे.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील फुलेनगर परिसरात शनिवारी, ११ एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. नगरपालिका सेलू यांच्या वतीने जयंतीदिनी पुरेसा मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक, फुलांची सजावट, शुभेच्छा फलक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत.महाराष्ट्र शासन महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त जीआर काढून विविध योजना व कार्यक्रम राबविण्याची आयोजन करत असताना सेलू नगरपालिका प्रशासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील फुले प्रेमींच्या भावनांचा उद्रेक होत असून भावना दुखवल्या जात आहेत. दरवर्षीच महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सेलू नगरपालिकेकडून कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत असे नागरिकांची म्हणणे आहे. दोन दिवस अगोदर सूचना देऊन देखील याकडे नगरपालिका कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अशोक नाना काकडे, संजय साडेगावकर, अशोक उफाडे, विलास सोनवणे, भागवत दळवे, पंडित महाराज रासवे, ऍडव्होकेट प्रभाकर गिराम, प्रभाकर इंगळे, तसेच सेलू तालुक्यातील फुले प्रेमी यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,310
Please Share
Previous Post

सेलूत ९७ लाखांचा सायबर डल्ला

Next Post

गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ