देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये अवैध गोवंश वाहतूक पकडली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 17, 2026
in परभणी
0
सेलूमध्ये अवैध गोवंश वाहतूक पकडली
Please Share

सात पिकअपसह एक आयशर जप्त; ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

सेलू : सेलू शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी गुरुवारी, १६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या ७ पिकअप आणि १ आयशर अशा वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी वाहनांवरील चालकांविरोधात सेलू पोलीस ठाण्यात एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये एकूण ११ आरोपी असून ४५ बैल जातीची गोवंश जनावरे जप्त करण्यात आली आहेत.पारडगाव तालुका परतूर या ठिकाणाहून ही जनावरे वाहनांमध्ये निर्दयतेने कोंबून, त्यांना यातना होईल अशा पद्धतीने मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून नेली जात होती. रायगड कॉर्नर येथे ही वाहने पकडल्यानंतर पोलिसांनी ५५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात वाहने आणि जनावरांचा समावेश आहे. जप्त केलेली सर्व जनावरे इटोली ता. जिंतूर येथील गोशाळेत सुरक्षित पाठवण्यात आली आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार जाधव, तेलंगे, कोपनर, रासकटला आणि साठे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार तेलंगे, शेख आणि राठोड हे करीत आहेत.

Post Views: 1,537
Please Share
Previous Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे नामांतर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
काय घडले एका रात्रीतच ?

खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे नामांतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ