देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे नामांतर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 17, 2026
in परभणी
0
काय घडले एका रात्रीतच ?
Please Share

सेलू नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर भूमाफियांशी संगनमताचा आरोप

सेलू (जि. परभणी) : सेलू नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्रमांक २५/१ मधील शेतजमिनीच्या प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे नामांतर करून पीटीआर देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी भूमाफियांसोबत संगनमत केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार शेख मुश्ताक शेख अब्दुल रज्जाक (माजी उपनगराध्यक्ष, सेलू) यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमीन ही मूळतः शेख सादेक शेख रहमान यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सुमारे १९७५ साली नगरपरिषदेमार्फत सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले होते. मात्र काही भूमाफियांनी व नगरपरिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या जागेवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस नामांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित भूमाफियांनी सर्वे क्रमांकात फेरफार करून बनावट बॉण्ड तयार केला व त्यावर जमीनमालकाची खोटी सही करून कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कोणतीही वरिष्ठ परवानगी न घेता नामांतर प्रक्रिया पूर्ण करून पीटीआर जारी केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात नगरपरिषद कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून संबंधित दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार जिल्हाधिकारी, परभणी तसेच नगरपालिका प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 1,442
Please Share
Previous Post

सेलूमध्ये अवैध गोवंश वाहतूक पकडली

Next Post

कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद...

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ