देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 17, 2026
in परभणी
0
कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा
Please Share

पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा आणि वालूर ही महसूल मंडळे वगळण्यात आल्याचा निषेध

सेलू (जि. परभणी) : खरीप २०२५ च्या पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा आणि वालूर ही महसूल मंडळे वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनातून मागणी मान्य न झाल्यास २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की मागील २०२५ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती. दुधना, कसूरा नदी आणि करपरावर नाल्याच्या लगत असलेल्या शेतांमधील पिके वाहून गेली असून जमिनी खरडून निघाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असतानाही कुपटा, वालूर, मोरेगाव आणि चिकलठाणा ही मंडळे विम्यातून वगळली गेल्याची माहिती समोर आली आहे.

ही सर्व गावे नदी पात्राच्या लगतची आहेत. कापणी प्रयोगाचा संयुक्त अहवाल तयार करताना गटविकास अधिकारी, महसूल विभाग, कृषी विभाग आणि विमा प्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन वरील मंडळांचा समावेश करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या मांडतील. यावेळी जयसिंग शेळके, दगडोबा जोगदंड महाराज, शिवहरी शेवाळे, विजय काष्टे, उद्धवराव मोरे, महेश नावडे, गोपीनाथ सोळंके, कंस मानमोडे, दिगंबर बुधवंत, रमेश शिंदे, जगन शिंदे, सुनील मुळे, प्रल्हाद तुरे, काशिनाथ सोळंके, भीमराव हरके, मंचक सोळंके, विष्णूपंत सोळंके, सुनील गायकवाड, विशाल गायकवाड व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,493
Please Share
Previous Post

खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे नामांतर

Next Post

संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार : उत्तम कांबळे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार : उत्तम कांबळे

संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार : उत्तम कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ