देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 18, 2026
in मराठवाडा
0
परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी
Please Share

२० मे रोजी सेलू येथील नूतन विद्यालयात आयोजन; नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सेलू : महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशनच्या मान्यतेने सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय सेपक टकारा सिनिअर आणि ज्युनिअर (मुले व मुली) क्रीडा स्पर्धा तसेच निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी बुधवार, दिनांक २०/०५/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता नूतन विद्यालय, सेलू येथे आयोजित करण्यात आली आहे.या जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या खेळाडूंची राज्यस्तरीय सिनिअर आणि ज्युनिअर सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नागपूर येथे दिनांक ४ ते ७ जून दरम्यान संपन्न होणार आहे.या स्पर्धेसाठी ज्युनिअर गटातील मुला-मुलींचा जन्म १/१/२००८ नंतरचा असावा. अधिक माहितीसाठी अनुराग आंबटी (८८३००७३६३१) किंवा कैलास टेहरे (९८६०९१४५४०) यांच्याशी संपर्क साधावा. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष आ. राजेश दादा विटेकर, उपाध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष नितीन लोहट, सचिव गणेश माळवे, प्रशांत नाईक, प्रा. मोहम्मद इकबाल, सज्जन जैस्वाल, अन्सार सत्तार आणि बाबासाहेब राखे आदींनी केले आहे.

Post Views: 1,658
Please Share
Previous Post

नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Next Post

अभिनंदन सोहळ्यात ७० गुणवंतांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अभिनंदन सोहळ्यात ७० गुणवंतांचा सन्मान

अभिनंदन सोहळ्यात ७० गुणवंतांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ