देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आज सांगता : श्रीसोनामाय प्रतिष्ठानचा ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
आज सांगता : श्रीसोनामाय प्रतिष्ठानचा ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ
Please Share

भव्य ग्रंथ दिंडी, कथा समाप्तीनंतर महाप्रसादाचा लाभ घेण्याचे कुलकर्णी परिवाराचे आवाहन

सेलू, दि.१८ : येथील श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त महेशनगरमधील ‘भक्तीतीर्थ’ श्रीसाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता आज, शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी होत आहे. पवित्र पुरुषोत्तम मासात भाविकांना भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने शनिवार दि. १३ जूनपासून या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात कथा प्रवक्ता म्हणून वेदमूर्ती शास्त्रसंपन्न संत हभप श्रीपद्मनाभ महाराज व्यास (धाराशिव) हे दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आपल्या रसाळ वाणीतून कथेचे निरूपण करत असून, परिसरातील भाविक या श्रवणानंदाचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.या ज्ञानयज्ञाच्या सांगता समारंभाचे नियोजन अत्यंत भक्तीमय वातावरणात करण्यात आले आहे. आज सकाळी ७.३० वाजता श्री केशवराज बाबासाहेब मंदिर ते कथास्थळ अशी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत मुख्य कथासमाप्तीचा सोहळा पार पडेल. श्रीमद्भागवत हे भगवंताचे प्रत्यक्ष वाङ्मयमूर्ती स्वरूप मानले जात असल्याने, या ज्ञानयज्ञाच्या सांगता प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे.

कथासमाप्तीनंतर दुपारी ४.३० वाजेपर्यंत महाप्रसादाच्या वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण धार्मिक महोत्सवाचा आणि महाप्रसादाचा सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती वसुधा मनोहरराव कुलकर्णी, मीना व शशिकांत सोनाजीपंत कुलकर्णी, सुनंदा व शरद सोनाजीपंत कुलकर्णी, वैशाली व राहुल शशिकांत कुलकर्णी, दीप्ती व अतुल शरदराव कुलकर्णी तसेच इशिता, शाश्वत व समस्त कुलकर्णी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,377
Please Share
Previous Post

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

Next Post

शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा

शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ