देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद
Please Share

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाचा निर्णय

परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हा जवळील यशवाडी येथील श्री त्रिमूर्ती जागृत हनुमान मंदिर परिसरात निर्माणाधीन असलेल्या मंदिराच्या सभा मंडपाचा डोम (घुमट) अपघाताने कोसळल्याची दुर्घटना गेल्या शनिवारी, २० जून रोजी घडली. यामध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील काही दिवस दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान (कोल्हा) येथील समस्त विश्वस्त मंडळींनी जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. मंदिर परिसरात झालेल्या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काही दिवस भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, ज्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे किंवा जो भाग बंदिस्त करण्यात आला आहे, अशा धोकादायक ठिकाणी कोणीही प्रवेश करू नये. मंदिर प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,298
Please Share
Previous Post

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

Next Post

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२४) जाहीर केला आहे....

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : येथील साहित्यिक बा.बा. कोटंबे यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या ‘बयनामा’ या कथासंग्रहासमराठी भाषा संवर्धन बहुउद्देशिय संस्था ढाणकी ता. उमरखेड...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित...

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाचा निर्णय परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हा जवळील यशवाडी येथील श्री त्रिमूर्ती जागृत हनुमान मंदिर परिसरात निर्माणाधीन...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ