देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
Please Share

परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यासोबतच एका बॅचचे प्रशिक्षण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीनेही पार पडले.

प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, निवडणूक नायब तहसीलदार सुनील कांबळे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ सुपरवायझर, नोडल अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यपद्धती, घरभेटींचे नियोजन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर तसेच भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून पुनरीक्षणाचे काम अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Post Views: 1,401
Please Share
Previous Post

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

Next Post

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२४) जाहीर केला आहे....

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : येथील साहित्यिक बा.बा. कोटंबे यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या ‘बयनामा’ या कथासंग्रहासमराठी भाषा संवर्धन बहुउद्देशिय संस्था ढाणकी ता. उमरखेड...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित...

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाचा निर्णय परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हा जवळील यशवाडी येथील श्री त्रिमूर्ती जागृत हनुमान मंदिर परिसरात निर्माणाधीन...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ