देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
सेलूतील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान
Please Share

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम, राजर्षी शाहू महाराज जयंतीही उत्साहात साजरी

सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सेलू तालुक्यातील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात झाला.

यामध्ये सेलू तालुक्यातील कन्या सेलू केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख शेख मोजम, के. प्रा. शाळा सेलूचे केंद्रप्रमुख धनंजय ठोंबरे आणि डासाळा केंद्राचे केंद्रप्रमुख विजय तूरकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, कृष्णा पांचाळ, नरेश पाटील, योगेश ढवारे, मंगेश कुलकर्णी, मुरलीधर खरात, प्रवीण चव्हाण, अण्णासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब बदाले यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या सत्काराला उत्तर देताना केंद्रप्रमुख धनंजय ठोंबरे यांनी येणाऱ्या काळात सेलू तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाईल, असे सांगितले. तसेच मराठी शाळांच्या प्रगतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करूया, असे आवाहन केले. सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षक योगेश ढवारे यांनी मानले.

Post Views: 1,277
Please Share
Previous Post

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूतील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान

सेलूतील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम, राजर्षी शाहू महाराज जयंतीही उत्साहात साजरी सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात छत्रपती राजर्षी...

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२४) जाहीर केला आहे....

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

बा.बा.कोटंबे यांच्या ‘बयनामा’ कथासंग्रहास पुरस्कार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : येथील साहित्यिक बा.बा. कोटंबे यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या ‘बयनामा’ या कथासंग्रहासमराठी भाषा संवर्धन बहुउद्देशिय संस्था ढाणकी ता. उमरखेड...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ