देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Please Share

वडीच्या अंगणवाडीतील बालगोपालांची भक्तिमय दिंडी

पाथरी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पाथरी तालुक्यातील वडी येथील अंगणवाडीतील चिमुकल्या बालगोपालांनी भक्ती आणि पर्यावरण यांचा अनोखा संगम घडवला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालकांनी “मुखी विठ्ठल, हृदयी विठ्ठल, जय हरी विठ्ठल!” चा जयघोष करत गावातून भक्तिमय दिंडी काढली.

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या उपक्रमात लहानग्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने संपूर्ण गावात वारकरी संस्कृतीची झलक दाखवली. या माध्यमातून बालकांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच संस्कार आणि भक्तीचे धडे देण्यात आले.“एक मूल – एक झाड” चा संकल्प दिंडीनंतर अंगणवाडी परिसरात वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. “एक मूल – एक झाड” या संकल्पनेतून प्रत्येक बालगोपालाने स्वतःच्या हाताने रोप लावले. लहान वयातच मुलांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश होता.या उपक्रमामुळे अंगणवाडी परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचे गावकऱ्यांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका विजयमाला गिलबिले, मिरा पांचाळ, मिना थावरे, अर्चना दुधगावकर, मंजुळा आव्हाड, राजामती आव्हाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,488
Please Share
Previous Post

उत्कर्ष विद्यालयाच्या दिंडीने वेधले लक्ष

Next Post

नूतन प्राथमिक शाळेच्या बाळगोपाळांची दिंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन प्राथमिक शाळेच्या बाळगोपाळांची दिंडी

नूतन प्राथमिक शाळेच्या बाळगोपाळांची दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ