देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 1, 2026
in परभणी
0
महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Please Share

परभणी | प्रतिनिधी : परभणी शहर महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी (१ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन केले.कार्यक्रमास उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, समाजकल्याण अधिकारी राजकुमार जाधव, सुधाकर किंगरे, रमेश चव्हाण, उमेश जाधव, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, गालफाडे, निलेश जोगदंड, कैलास काकडे यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक समता, श्रमिक व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Post Views: 1,517
Please Share
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ जणांचे रक्तदान

Next Post

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

न्यू हायस्कूलमध्ये ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ