देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

श्री अमरनाथ भक्तमंडळाच्या महाप्रसादाला हजारो भाविक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
in वाशिम
0
श्री अमरनाथ भक्तमंडळाच्या महाप्रसादाला हजारो भाविक
Please Share

फुलचंद भगत
वाशिम : श्री अमरनाथ भक्त मंडळ, शेलूबाजारची यंदाची २९ वी अमरनाथ यात्रा नुकतीच उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेच्या यशस्वी सांगतेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सतीआई संस्थान, शेलूबाजार येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो भाविक बरोबर आमदार श्याम खोडे याच्यासह अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “जय बाबा बर्फानी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
महाप्रसादाच्या आयोजनासाठी अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. स्वयंपाक, भोजन व्यवस्था, पाणी व्यवस्था, स्वच्छता तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप यासह विविध जबाबदाऱ्या भक्तांनी उत्स्फूर्तपणे पार पाडल्या. सर्वांच्या सहकार्यामुळे महाप्रसादाचा सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

भंडाऱ्याच्या औचित्याने रक्तदान शिबिर

महाप्रसाद सोहळ्याच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला.
यात्रेतील भक्तांनी एकत्र येत केलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे पंचक्रोशीतील भाविकांकडून कौतुक करण्यात आले. सेवा, श्रद्धा आणि एकोप्याची परंपरा जपत श्री अमरनाथ भक्त मंडळाने यंदाही महाप्रसाद व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
शेलूबाजार येथील श्री सतीआई संस्थान येथे श्री अमरनाथ भक्त मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक.

Post Views: 1,513
Please Share
Previous Post

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Next Post

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ