देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in परभणी
0
परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी
Please Share

यशस्विनी महिला मंच व आर.पी. हॉस्पिटलचा उपक्रम; आरोग्य सेवांचा नागरिकांनी घेतला लाभ

परभणी : आर.पी. हॉस्पिटल व यशस्विनी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिरात १४०० हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आमदार डॉ. राहुल पाटील आणि यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्ष डॉ. संप्रीया पाटील यांच्या पुढाकारातून जागृती मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले.

या प्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. अमीर तडवी, डॉ. सुनील जाधव, अशोक घुगे, विलास कौसडीकर, राजू लिंबेकर, प्रदीप मारमवार, माधव मस्के, मधुकर पांचाळ, राजेश गळाकाटू, मारोती तिथे व विष्णू टाक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात सर्वसाधारण रोग, रक्त तपासणी, कान-नाक-घसा, मोतीबिंदू व डोळे तपासणी, अस्थिरोग, स्त्रीरोग, दंतरोग, फिजिओथेरपी, त्वचारोग आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच होमिओपॅथिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी किरण खर्जुले, श्रीधर खळीकर, कौस्तुभ सनपुरीकर, संदीप पांगरकर, मकरंद कुलकर्णी, प्रसाद चांदणे, राहुल गायकवाड, राजेश कच्छवे, आर.पी. हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,602
Please Share
Previous Post

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

Next Post

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ