देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
in वाशिम
0
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
Please Share

वाशिम : सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा 80 व्या वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मार्गदर्शक डी एन पाटील व श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळ्याचे संचालक, प्रकाश भोयर, शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे, उपप्राचार्य एस बी चव्हाण, वाय सी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डी डी राजपूत व उपप्राचार्य सौ.शेवाळे,मॉड एम. पी.राऊत तथा पालक बबन भाऊ देवकर, जयपाल साबळे साई गजानन मोबाईल चे संचालक गावंडे ,यांच्या शुभहस्ते ध्वजपुजन व प्रतिमापूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर वंदे मातरम,राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत घेण्यात आले.

मंचावरील सर्व मान्यवरांचे शिक्षक वृंदांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शाळेतील विद्यार्थी ओंकार खरात व गौरव वायाळ यांनी स्वतंत्र दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले वाय सी इंग्लिश स्कूलची कुमारी भक्ती भोयर हिने देशभक्तीवर गायन करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.शाळेचे ज्येष्ठ शिक्षक योगाचार्य आर ए सरनाईक यांनी स्वतंत्र्याचे महत्त्व,स्वतंत्र मिळवण्यासाठी भारतातील अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली, आणि हे स्वतंत्र टिकवून ठेवण्यासाठी आपण राष्ट्रीय संपत्तीची लास धूस करू नये आपल्या कार्याशी प्रामाणिक राहावे मग ते विद्यार्थी असेल शिक्षकाचे शेतकरी असेल व्यवसायिक असेल असे असंख्य उदाहरणे व दाखले देऊन विद्यार्थी व प्रेक्षकांना आपल्या अमोघ वाणीने भाषाशैलीने मंत्रमुग्ध केले.शाळेचे मार्गदर्शक डी एन पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये भारताला सहजासहजी स्वातंत्र मिळाला नाही त्यासाठी भारतातील सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आणि आपण देशासाठी सदैव तत्पर असायला पाहिजे. ” तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान त्यांची वाढवू ” अशा प्रकारे साध्या सुलभ भाषेत विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य सीएम ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना देशभक्ती देशप्रेम शिस्त या गोष्टी अंगीकारावे असे विद्यार्थ्यांना आव्हान केले, सदर कार्यक्रमाचे आयोजन वर्गशिक्षक एस पी नंदकुले व इयत्ता नववी अ च्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक हास्य सम्राट एस पी नंदकुले यांनी केले.आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक बी व्ही देशमुख यांनी मानले. तंबाखू मुक्त शाळा याची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप शाळेचे शिक्षक अक्षय रवींद्र खांदवे यांनी केले.संबंधित कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते असे प्रसिद्धी विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.

Post Views: 1,506
Please Share
Previous Post

वाशिम जिल्हा पोलिस दलातील २४ अधिकारी-अंमलदारांचा गौरव

Next Post

मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा येथे “नशामुक्त भारत” अंतर्गत जनजागृती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा येथे “नशामुक्त भारत” अंतर्गत जनजागृती

मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा येथे “नशामुक्त भारत" अंतर्गत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ