देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीच्या चित्रकाराची मुंबईत पुन्हा भरारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in परभणी
0
परभणीच्या चित्रकाराची मुंबईत पुन्हा भरारी
Please Share

नेहरू सेंटरमध्ये रंगणार ‘काका’ यांच्या चित्रांचे प्रदर्शन

परभणी : मुंबईच्या कलाविश्वात परभणीचा नावलौकिक वाढवणारे प्रसिद्ध चित्रकार काका सुशील कुमार एन. जी. यांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शन भरवले जात आहे. नामांकित कला संस्था ‘रोमार्टिका’ आयोजित ‘कलर व्हील’ या भव्य समूह चित्र प्रदर्शनासाठी त्यांची निवड झाली आहे.या प्रतिष्ठित प्रदर्शनात त्यांच्या निवडक कलाकृती मांडण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाच्या पोस्टरवर झळकणारे मुंबईच्या पावसाळी संध्याकाळचे, गेट वे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे चित्र त्यांच्या अप्रतिम चित्रशैलीची साक्ष देते. रंगांचा जिवंत वापर तसेच प्रकाश आणि सावलीचा देखणा खेळ हे त्यांच्या चित्रांचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे.हे प्रदर्शन मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील अनेक दिग्गज चित्रकार सहभागी होत असून, त्यात स्थान मिळणे ही त्यांच्या आजवरच्या कलासाधनेची पोचपावती मानली जात आहे. प्रत्येक प्रदर्शनात नेहमीच्या चित्रांऐवजी नवनवीन कलाकृती रसिकांसमोर मांडण्याची त्यांची खासियत आहे. ग्रामीण भागातून येत मुंबईच्या मुख्य कलादालनात आपले स्थान पक्के करणे ही सर्व परभणीकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Post Views: 1,652
Please Share
Previous Post

उमेद महिला तालुका संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आमदार सईताई डहाके यांना निवेदन

Next Post

शहापुरच्या महिलांची भक्तीमय कावड यात्रा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शहापुरच्या महिलांची भक्तीमय कावड यात्रा

शहापुरच्या महिलांची भक्तीमय कावड यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ