देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2026
in परभणी
0
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड
Please Share

परभणी जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक

सेलू : जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ मध्ये सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. याच स्पर्धेत विद्यार्थिनी तेजश्री महेशकुमार चौधरी (इयत्ता ९ वी) हिने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरासाठी आपली निवड निश्चित केली.

तत्त्वमशी शिंदे हिनेही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली शिक्षक रविशंकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक सुबोध हिवराळे, अनिल कुमार, अब्दुल बाशा आणि मीरा मिरांडा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 56
Please Share
Previous Post

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा‌‌

Next Post

संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सेलू पंचायत समितीने महिला...

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प सेलू : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे अभियंता...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ