देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2026
in परभणी
0
खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता
Please Share

शारदा विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; कराटे प्रात्यक्षिकाने वेधले लक्ष

सेलू : सर्वांगीण प्रगतीसाठी अभ्यासाबरोबरच खेळही अत्यंत महत्त्वाचा असून खेळातून करिअर आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात; त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानावर प्रत्यक्ष खेळ खेळले पाहिजेत, असे आवाहन प्रतिष्ठित व्यापारी अनुप गुप्ता यांनी केले.

येथील कै. सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामनाना पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रीय खेळाडू माधव लोकुलवार, शिवनारायण मालाणी, शाखा प्रबंधक सचिन जैन उदगीरकर, संस्थेचे सहसचिव दीपक खराबे, संचालक प्रल्हादराव कान्हेकर, रविराज जाधव, अक्रूर काकडे, अमोल रोडगे, निखिल टोकर तसेच कराटे प्रशिक्षक भालचंद्र शिंदे व गायत्री वाकोडीकर आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बास्केटबॉलचे माजी राष्ट्रीय खेळाडू माधव लोकुलवार यांच्यासह मान्यवरांचा संस्थाध्यक्ष रामनाना पाटील व प्रल्हादराव कान्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माधव लोकुलवार यांनी शाळेसाठी व्हॉलीबॉल, नेट, लोखंडी पोल आदी क्रीडा साहित्य भेट देण्याचे जाहीर केले. तसेच कराटे प्रशिक्षक भालचंद्र शिंदे व गायत्री वाकोडीकर यांनी सादर केलेल्या कराटे व स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर अभिमान पाईकराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका यु. बी. कामठे, अर्चना पठारे-फोपसे, आनंद देवधर, संदीप जुमडे, सोमेश शिंदे, चैतन्य नावाडे, पवार, तरटे, चव्हाण, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, साडेगावकर व राणीबाई फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,593
Please Share
Previous Post

खेळ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग : डॉ. आशिष डख

Next Post

सेलू येथे ‘अमृत दौड’ उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू येथे ‘अमृत दौड’ उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद

सेलू येथे 'अमृत दौड' उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ