देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरास भाविकांचा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 18, 2026
in परभणी
0
आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरास भाविकांचा प्रतिसाद
Please Share

ज्ञानेश्वरी फिरता पारायण सांगता सोहळ्यानिमित्त आयोजन; ७०० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ

सेलू : ज्ञानेश्वरी फिरता पारायण सांगता सोहळ्याच्या निमित्ताने सेलू येथील श्री नरसिंह आयुर्वेदचे डॉ. मंथन लोकुलवार यांच्या टीमच्या वतीने सोमवारी व मंगळवारी (१६ व १७ मार्च) आयोजित मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७७० पेक्षा अधिक रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली असून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.

या शिबिरामध्ये आयुर्वेदातील विद्धकर्म व अग्निकर्म या अत्यंत प्रभावी उपचार पद्धतींद्वारे विविध व्याधींवर उपचार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वाताचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला. तसेच पोटाचे आजार, मुतखडा आणि इतर अनेक जुनाट आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी सखोल तपासणी करून औषधोपचार केले. या आरोग्य सेवेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले योगदान दिले. यामध्ये डॉ. मंथन लोकुलवार, डॉ. प्रशांत कसबे, डॉ. अश्विनी सोपान राऊत, डॉ. पद्मश्री गोन्नाडे, डॉ. अंजली तिरमखे, डॉ. राधिका शिंदे, डॉ.कामाक्षा खंडारे, डॉ.वैष्णवी जयस्वाल, डॉ. प्रतिभा धुलगंडे, डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. जागृती कुलकर्णी, डॉ.कपिल ब्राह्मणकर डॉ.कृष्णा खरात आणि डॉ. कोमल डोंगरे यांचा समावेश होता. हर्षल पाटील, अमित लहाने, राजन पवार, वरूण राठोड यांनी त्यांना साहाय्य केले. आध्यात्मिक सोहळ्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमाचे शिवाजी महाराज खवणे, कृष्णा महाराज, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, हेमंतराराव आडळकर, माधव आण्णा लोकुलवार, अविनाश बिहाणी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींसह मान्यवरांनी शिबिरस्थळी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

Post Views: 1,622
Please Share
Previous Post

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अलंकापुरीनगरी

Next Post

अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा

अध्यात्माची गोडी लावणारा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ