सेलू (जि.परभणी) : येथील अलंकापुरीनगरीत सुरू असलेला फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सांगता सोहळा गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला बुधवारी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या अलौकिक महापारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





