देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू येथे विराट हिंदू संमेलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 7, 2026
in परभणी
0
सेलू येथे विराट हिंदू संमेलन
Please Share

धर्माच्या ऐक्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज : शंकर दापके

सेलू : येथील साईबाबा मंदिर सभागृहात ५ एप्रिल रोजी विराट हिंदू एकता संमेलन पार पडले. या प्रसंगी हिंदू जागरण मंचाचे देवगिरी प्रांत सहसंयोजक शंकर दापके यांनी हिंदू धर्माचे आचार-विचार जपणे आणि टिकवणे आणि धर्माच्या ऐक्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

आपसातील तंटे मिटवून धर्माच्या ऐक्यासाठी सर्वांनी जातीपातींच्या बंधनात न अडकता एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शंकर दापके यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या ५ आयामांची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा मागोवा घेतला. व्याख्यात्या भक्ती देशमुख यांनी गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या महापुरुषांच्या पराक्रमाचे धडे आणि संतपरंपरेचा परिचय नवीन पिढीला करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.पंडित महाराज डाके यांनी हिंदू धर्मात संत परंपरेचे महत्त्व विषद केले. वारकरी संप्रदाय हा जातीभेद मानत नाही आणि दिंडी हे सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संतांची शिकवण नेहमीच प्रेरक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक चेतन नाईक यांनी मांडले. अभिजीत राजुरकर यांनी आभार मानले. शंतनु महाराज पाठक यांनी घेतलेल्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.

Post Views: 1,688
Please Share
Previous Post

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली मने

Next Post

सेलू बाजार समितीत हळद बीट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू बाजार समितीत हळद बीट

सेलू बाजार समितीत हळद बीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ